¡Sorpréndeme!

‘महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला घरचा आहेर| Bachchu Kadu| CM Shinde

2023-01-31 21 Dailymotion

आधीच रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून प्रहारचे आमदार बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यात आता सत्ताधारी पक्षांच्या युतीमध्ये देखील अस्थिरता असल्याचे विधान बच्चू कडू यांनी केलं आहे. यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

#BacchuKadu #EknathShinde #DevendraFadnavis #MaharashtraCabinet #Amravati #Prahar #Janshakti #Mantrimandal #BJP #UddhavThackeray #MahavikasAghadi